Ajinkya Rahane
“बारावा खेळाडू असतानाही रहाणे संघाचे हितच पाहतो” माजी प्रशिक्षकांकडून अजिंक्यचे कौतुक
भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येतोय. संधी मिळालेल्या दोन्ही सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष....
‘संधी मिळाली, तर तयार आहे…’, डब्ल्यूटीसी फायनलसाठी रहाणे इच्छुक
अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीये. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघात त्याला संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा....
आयपीएलमध्ये धमाका करणारे सात भारतीय फलंदाज, मागचा संपूर्ण आठवडा यांच्याच नावावर
आयपीएल 2023 हंगामात फलंदाज धमाकेदार प्रदर्शन करत आहेत. हंगाम सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. पण एकापेक्षा एक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. तीन....
सीएसकेमुळे आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची वाचलीये कारकीर्द, करियर संपल्याचे बोलले जात असलेल्यांना धोनीने दिली संधी
आयपीएल 2023च्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्स राखून विजय....
घरच्या मैदानावरचा पराभव मुंबईच्या जिव्हारी; चेन्नईविरुद्ध खेळताना मुंबईला नडल्या त्यांच्याच ‘या’ तीन महत्वाच्या चुका
आयपीएल 2023 चा 12वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्स राखून....
“मला माहितीच नव्हतं संघात घेतलंय, टॉसच्या दोन मिनिट आधी माही आणि फ्लेमिंगने सांगितलं तुला खेळायचंय”, रहाणेचा मोठा खुलासा
अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळलेल्या पहिल्याच सामन्यात आपली प्रतिभा पुन्हा दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत नसलेल्या रहाणेला शनिवारी (8 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध....
“अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी घ्यावी”, सलग दुसऱ्या पराभवानंतर रोहितचा संघसहकाऱ्यांना इशारा
इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला.....
वानखेडेवर सीएसकेचा मुंबईला धोबीपछाड! ‘लोकल बॉय’ रहाणे-देशपांडे चेन्नईच्या विजयाचे नायक
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला.....
वानखेडेवर ‘अजिंक्य’चा झंझावात! झळकावले आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईसाठी पदार्पण....
कोण करणार सीएसकेसाठी ओपनिंग? अजिंक्य रहाणे म्हणतोय, ‘मी नेहमीच…’
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा एमएस धोनी याच्या नेतृत्वात खेळणार आहे. भारतीय संघासाठी या दोघांनी अनेक वर्ष एकत्र खेळले. पण चेन्नई....
बीसीसीआयच्या नव्या वार्षिक करारात कोणाचे प्रमोशन तर कोणाचे डीमोशन, दिग्गज तर बाहेरच
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने रविवारी (26 मार्च) रोजी 2022-23 हंगामासाठी टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) साठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केला आहे. या नव्या....
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण
अजिंक्य रहाणे त्याचे दर्जेदार शॉट्स आणि संयमी खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियन संघाचा मध्यक्रमातील फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब याच्यावर देखील अजिंक्य रहाणेचा चांगलाच प्रभाव आहे. 2016 साली....
‘तू जेव्हा अंडर-19त होता, तेव्हा तुझा बाप…’, विराटसोबतच्या वादावर पाकिस्तानी खेळाडूचा 8 वर्षांनी खुलासा
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की शाब्दिक वाद हा आलाच. असेच काहीसे 2015 सालच्या विश्वचषकामध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये घडले. पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू सोहेल खान....
रहाणेने पत्करला पुजाराचा मार्ग! टीम इंडियातील कमबॅकसाठी धरली इंग्लंडची वाट
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा जवळपास वर्षभरापासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमधून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला सातत्याने....
ऐतिहासिक! रणजी ट्रॉफीत तब्बल 41 वर्षांनी दिल्लीची मुंबईवर मात, फलंदाजांची हाराकिरी नडली
सध्या देशभरात विविध शहरांमध्ये रणजी ट्रॉफी 2022-2023 या सर्वात मोठ्या प्रथमश्रेणी स्पर्धेचा हंगाम खेळला जातो. शुक्रवारी ( 20 जानेवारी) एलिट बी गटातील मुंबई विरुद्ध दिल्ली....


















