Ajinkya Rahane

भारतीय दिग्गजाने सांगितले रहाणेच्या खराब कामगिरीचे कारण; म्हणाला…

—
नोव्हेंबर 28, 2021

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी अजिंक्य रहाणे भारतीय संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. या कसोटी सामन्यात त्याची कामगिरी विशेष नव्हती. त्याला दोन्ही डावात एकूण....

श्रेयस अय्यरचे विक्रमी पदार्पण! तब्बल ८७ वर्षांनंतर भारतासाठी केली ‘अशी’ खास कामगिरी

—
नोव्हेंबर 28, 2021

कानपूर। भारताने ग्रीनपार्क येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे आव्हान ठेवले....

श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीतच रचला मोठा इतिहास, ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय

—
नोव्हेंबर 28, 2021

कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) खेळवला गेला. या सामन्यात भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच....

INDvNZ, 1st Test: सामन्यावर भारताची मजबूत पकड; अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला २८० धावांची गरज

—
नोव्हेंबर 28, 2021

कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाला आहे. या सामन्याचा रविवारी चौथा दिवस होता. चौथ्या दिवसाखेर....

INDvNZ, 1st Test: तिसरा दिवस भारताच्या फिरकीपटूंनी गाजवला, दिवसाखेर भारताकडे ६३ धावांची आघाडी

—
नोव्हेंबर 27, 2021

कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियम येथे कसोटी मालिकेचा पहिला सामना सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाला आहे. या सामन्याचा शनिवारी (२७ नोव्हेंबर) तिसरा....

न्यूझीलंडच्या खेळाडूने नाणेफेकीवर उपस्थित केली शंका; म्हणाला…

—
नोव्हेंबर 26, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. टी२० मालिकेत ३-० ने पराभूत झाल्यानंतर....

INDvNZ, 1st Test, 1st Day: गिल, अय्यर, जडेजाचे दमदार अर्धशतकं; पहिल्या दिवसाखेर भारताच्या ४ बाद २५८ धावा

—
नोव्हेंबर 25, 2021

कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु झाली असून पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होत आहे. या सामन्याच्या पहिल्या....

रहाणेकडे धोनीला, तर अश्विनकडे हरभजनला मागे टाकण्याची संधी; कानपूर कसोटीत तुटणार अनेक विक्रम

—
नोव्हेंबर 25, 2021

टी२० मालिकेत ३-० ने धुव्वा उडवल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमने सामने येणार आहेत. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना....

न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी रहाणे अँड कंपनी सज्ज!! नेट्समध्ये द्रविडने करुन घेतली जबरदस्त तयारी

—
नोव्हेंबर 25, 2021

टी२० मालिकेत संघाचा ३-० ने धुव्वा उडवल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची....

shreyas-iyer

अखेर प्रतिक्षा संपली! कानपूर कसोटीत श्रेयस करणार पदार्पण; कर्णधार रहाणेने केली घोषणा

—
नोव्हेंबर 24, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना....

केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत – न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी? जाणून घ्या एका क्लिकवर

—
नोव्हेंबर 24, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता. आता हे दोन्ही....

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane

“तो फॉर्ममध्ये येईल आणि धावा देखील करेल”, सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणेची पुजाराकडून पाठराखण

—
नोव्हेंबर 24, 2021

टी२० मालिकेत न्यूझीलंड संघाला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने....

Team India

कानपूरचे मैदान गाजवण्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव!! बीसीसीआयने शेअर केले फोटो

—
नोव्हेंबर 24, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघामध्ये नुकताच टी २० मालिका संपन्न झाली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. आता भारतीय संघासमोर....

Team India

कानपूरच्या खराब प्रॅक्टिस पीचमुळे द्रविड-रहाणे नाराज, खेळाडूंना जखमा होण्याचा धोका; अखेर…

—
नोव्हेंबर 23, 2021

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर उभय संघांमध्ये नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. भारतीय संघाने ३-० अशा फरकाने या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला....

मुश्ताक अली करंडक ट्रॉफीत ‘टॉप क्लास’ प्रदर्शन करणारे आठ खेळाडू

—
नोव्हेंबर 23, 2021

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१-२२ च्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. शाहरुख....

Previous Next