Ajinkya Rahane
हरमनप्रीत कौर ठरली CEATशी करार करणारी पहिली महिला क्रिकेटपटू
भारताची महिला अष्टपैलू क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने CEAT बरोबर दोन वर्षाचा करार केल्याचे सीईएट प्रा.लि चे मार्केटिंग ऊपप्रमुख नितिश बजाज यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परीषेदेत जाहिर....
टॉप ५: ह्या ५ मराठी खेळाडूंवर असणार आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष
आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची त्यांच्या बेस प्राईससह यादी जाहीर झाली. हा लिलाव येत्या २७ आणि....
Top 5: या पाच कारणांमुळे झाला भारताचा पराभव
सेन्चुरियन। भारताने आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसऱ्या कसोटीत १३५ धावांनी पराभव स्वीकारला. या पराभवामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली आहे. या पराभवामुळे भारतीय संघावर....
अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा कणा; त्याला संधी द्या – माजी क्रिकेटपटूने खडसावले
सेंच्युरियन । माजी कसोटीपटू आणि अजिंक्य रहाणेचा मुंबईकर संघ सहकारी वासिम जाफरने अजिंक्य रहाणेसाठी चांगलीच फलंदाजी केली आहे. तो संघाचा कणा असून त्याच्यासाठी संघात जागा....
विराट कोहलीकडून महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी!
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त १५३ धावांची खेळी केली. याबरोबर त्याने कसोटी कर्णधार म्हणून ८व्यांदा १५० धावांची....
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची विराटकडून बरोबरी!
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय....
अखेर विराट कोहलीने मोडला एमएस धोनीचा हा मोठा विक्रम
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कसोटी कर्णधार म्हणून....
जर शतक केलं तर विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जेव्हा संकटात सापडला होता तेव्हा कर्णधार विराट कोहली स्वतः पुढे येऊन चांगली फलंदाजी करत....
सेंच्युरियन कसोटीत १०६ वर्षांनी रचला गेला नवा इतिहास, मुरली विजय बनला इतिहासाचा साक्षीदार
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात जे १०६ वर्षात आफ्रिकेत घडलं नाही ते काल घडलं. १९१२ सालानंतर कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजीची सुरुवात....
तरच भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकू शकतो; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून जर भारतीय संघाला मालिकेत १-१ अशी बरोबरी करायची असेल तर भारताला आपल्या पहिल्या....
रोहित शर्माचा तिसरा कसोटी सामना शेवटचा असेल तरच मिळेल संधी, ट्विटरवर ट्रोल
सेंच्युरियन ।भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यातही सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला ट्विटरवर जोरदार ट्रोल केले जात आहे. रोहित शर्माने जर....
मालिकेत बरोबरी करायची भारतीय संघाला मोठी संधी
सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात उद्यापासून दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल.....
ब्लॉग: आता तरी संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवणार का?
-अजित बायस (bayasajit101@gmail.com) “संघ निवड करताना आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मचा विचार केला. आम्हाला विजयी संघासह सामन्यात उतरायचं होतं. रोहित गेल्या वर्षभरात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगल्या....
रहाणे, इशांत आणि केएल राहुलचा पर्यायी सराव सत्रात सहभाग
केपटाऊन येथे पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात संधी न मिळालेले अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज इशांत....





