Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणेने रचला इतिहास !

नोव्हेंबर 10, 2017

मुंबई । मुंबईकर स्टार फलंदाज आणि कसोटीपटू अजिंक्य रहाणेने एक खास विक्रम केला आहे. भारताचा ५००वा कसोटी सामना आणि मुंबई संघाचा ५००वा रणजी ट्रॉफी सामना....

टॉप 5: रणजी स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारे संघ

नोव्हेंबर 9, 2017

मुंबई । आज मुंबई रणजी संघ त्यांचा विक्रमी 500वा रणजी सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होत आहे. रणजी ट्रॉफी इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा संघ बनताना मुंबईने....

मुंबई – ५०० नाबाद !

नोव्हेंबर 8, 2017

“खऱ्या मुंबईकराचे भूतकाळाविषयीचे प्रेम एकाच बाबतीत उफाळून येतं, ते म्हणजे क्रिकेट. इकडे क्रिकेट हा एकच खेळ मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे....

५०० वा रणजी सामना खेळणाऱ्या मुंबई टीमबद्दल ह्या गोष्टी माहित आहेत का? ?

नोव्हेंबर 8, 2017

मुंबई रणजी टीम उद्या रणजी इतिहासातील ५००वा सामना खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ४१वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाबद्दल ह्या खास गोष्टी-....

रणजी ट्रॉफी: बडोदा विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर

नोव्हेंबर 7, 2017

सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पाचव्या फेरीत होणाऱ्या बडोदा विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे. मुंबईचा फलंदाज श्रेयश अय्यर सध्या भारतीय संघातून खेळत....

रणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी

नोव्हेंबर 4, 2017

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज अखेरच्या दिवशी मुंबईने ओडिसा संघावर १२१ धावांनी विजय मिळवला. या विजयात धवल कुलकर्णी आणि आकाश पारकर....

मुंबई विजयाच्या समीप, दिवसाखेर ओडिशा ४ बाद ९३

नोव्हेंबर 3, 2017

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने ओडिसा संघासमोर जिंकण्यासाठी ३२० धावांचे लक्ष ठेवले आहे. मुंबई संघाने आज ९....

अजिंक्य रहाणेचे मुंबई संघात आगमन !

ऑक्टोबर 31, 2017

भुवनेश्वर । भारतीय संघाचा सदस्य आणि सध्या टी२० संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे आज मुंबई संघासोबत भुवनेश्वरला मार्गस्थ झाला. भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका उद्यापासून फिरोजशाह....

म्हणून रहाणे खेळणार रणजी ट्रॉफी स्पर्धेत

ऑक्टोबर 28, 2017

मुंबई । मुंबईकर अजिंक्य रहाणेचा ओडिसा संघाविरुद्ध भुवनेश्वर येथे होणाऱ्या मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणेबरोबरच मुंबईकर शार्दूल ठाकूरचाही या संघात समावेश करण्यात....

तर रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार

ऑक्टोबर 24, 2017

नवी दिल्ली । भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. कर्णधार विराट कोहलीला....

विराट कोहलीबद्दलच्या या वावड्या निरर्थक

ऑक्टोबर 24, 2017

पुणे । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळणार आहे. विराट या सामन्यात खेळणार नसल्याच्या अफवा असल्याचे एमएसके प्रसाद म्हणाले. विराटला तिसऱ्या....

पुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच !

ऑक्टोबर 24, 2017

पुणे । काल भारतीय क्रिकेट संघाचे पुणे शहरात आगमन झाले. भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संघ पुण्यात दाखल झाला आहे. काल या संघाने....

खास रिपोर्ट: चौथ्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणेच सर्वात उत्तम पर्याय !

ऑक्टोबर 23, 2017

भारतीय संघ हा वनडेमध्ये आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. २०१५ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या हार नंतर भारताने वनडेमध्ये ४७ सामन्यात ३० विजय मिळवले....

सचिनने दिल्या सेहवागला वाढदिवसाच्या ‘उलटया’ शुभेच्छा !

ऑक्टोबर 20, 2017

वीरेंद्र सेहवागला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा की त्याचा आवडता क्रिकेटपटू कोणता? आणि सेहवागनेही तेवढ्याच वेळा त्याचे उत्तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असे दिले. काही....

सेहवाग भाई, नेहराजी केक घेऊन पळाले !

ऑक्टोबर 20, 2017

मुंबई । आज माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. आजपर्यंत सेहवागने अनेक वेगवेगळ्या प्रकारे विनोदी अंगाने अनेक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.....

Previous Next