Ajit Pawar

अजित पवार यांच्या निधनाने देश शोकसागरात, क्रिकेटपटूंनी व्यक्त केली भावना

जानेवारी 28, 2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीला जात असताना झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात जात असलेल्या एकूण....

हवेलीत मेगा मॅरेथॉनचे आयोजन, 700 पेक्षा शालेय धावपटूंचा सहभाग

ऑगस्ट 6, 2024

हवेलीतील उरूळी देवाची इथे रविवारी अजित मेगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे....

राज्यात १२२ नवीन क्रीडा संकुले उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जानेवारी 6, 2023

पुणे- महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दीडशेहून अधिक क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात आणखी १२२ संकुलांची नव्याने उभारण्यात येतील असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे....

Ajit-Pawar

कबड्डी खेळाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान मंजूर

मे 12, 2022

मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या अनुदानात भरघोस वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे कार्यकारणी सदस्य व क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांच्यावतीने अजितदादा पवार यांना....

पुण्यात चौदा वर्षीय कबड्डीपटूची निघृण हत्या! ‘मुलीच्या हत्येने मान शरमेने झुकलीये’, अजित पवारांची प्रतिक्रिया

ऑक्टोबर 13, 2021

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीची निघृण हत्या करण्यात आली....

‘महा’बजेट २०२१: क्रीडा क्षेत्रासाठी ठाकरे सरकारचं गिफ्ट, पुण्यात उभं राहणार जगातील सर्वात मोठं क्रीडा विद्यापीठ

मार्च 8, 2021

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प मांडला. आंतरराष्ट्रीय महिला दिनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद तर करण्यात....

महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

नोव्हेंबर 18, 2018

-शारंग ढोमसे सन्मानीय अजित दादा पवार, बारा वर्षे खो-खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर आपण आपला मोर्चा पुन्हा एकदा कबड्डीकडे वळवला आहे.प्रो कबड्डीमुळे या खेळाला मिळालेले वलय....

पुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही

ऑगस्ट 14, 2018

पुणे | पुणे जिल्हा कबड्डी असोशियशन आणि काळभैरव विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ४५वी पुणे जिल्हा कुमार गट मुले आणि मुलींची जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी....

अजित पवार कबड्डीसाठी देणार या क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?

मे 10, 2018

पुणे । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणुक २७मे रोजी होत असुन यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणुक लढवणार आहेत. परंतु महाराष्ट्र....

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक २७ मे रोजी

मे 5, 2018

मुंबई | महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक २७ मे रोजी होणार आहे. राज्य संघटनेला संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या तीन सदस्यांपैकी १४ जणांची कार्यकारिणीवर....