Akshar Patel And Rishabh Pant Basketball Video
‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि अष्टपैलू अक्षर पटेल हे....






