Alastair Cook and Kevin Pietersen
IPL विरुद्ध काउंटी वाद! केविन पीटरसनला ऑस्ट्रेलियन दिग्गजाने चांगलेच खडसावले; म्हणाले, “अरे मुर्खा, पुरे…”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट चर्चेत आता ऑस्ट्रेलियाच्या माजी वेगवान गोलंदाजाने उडी घेतली आहे. ही चर्चा इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकमुळे सुरू....






