Alex Hales And Jos Buttler

Jos-Buttler-And-Alex-Hales

इंग्लंडसाठी टी20मध्ये खेळल्या गेलेल्या 5 सर्वात मोठ्या सलामी भागीदाऱ्या, ‘हा’ पठ्ठ्या सगळ्यात सामील

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने दाणादाण उडवली. भारताने दिलेल्या 169 धावांचे आव्हान इंग्लंडच्या सलामीवीरांनी सहजरीत्या गाठले. ...