Alex hales complete 14000 t20 runs

अ‍ॅलेक्स हेल्सच्या विक्रमी खेळीने रचला इतिहास, गेल-पोलार्डच्या खास क्लबमध्ये सामील

—
ऑगस्ट 31, 2025

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्सने टी20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये 14000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फक्त ख्रिस....