Alison Dos Santos of Brazil
जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलेल्या ‘त्या’ खेळाडूने चक्क सुपरमॅनसारखी फाडली जर्सी, पाहा व्हिडिओ
सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वच देशातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान अनेक खेळाडू विविध विक्रम करतानाही दिसत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल....






