Ambulance Halted By Ahmedabad Police

हीच का तुमची संवेदनशीलता? आयपीएल संघाच्या बससाठी पोलिसांनी ऍम्ब्युलन्सला थांबवले, व्हिडिओ व्हायरल

मे 5, 2021

कोरोना व्हायरस या जागितक महामारीने भारतात थैमान घातले आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या कडक बायो बबलमध्येही या महामारीचा शिरकाव झाल्याने ४ मे रोजी उर्वरित....