Amir sohel
“प्रशिक्षकाचे काम फक्त शाबासकी देणे नाही”, पाकिस्तानच्या पराभवानंतर मिसबाह आणि वकारवर भडकला ‘हा’ माजी खेळाडू
पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला....





