Angelo Mathews Vs Shakib Al Hasan

Angelo Mathews takes revenge on Shakib Al Hasan

असा घेतला बदला! थेट हातातलं घड्याळ दाखवत मेथ्थ्यूने शाकिबला दाखवला रस्ता

नोव्हेंबर 6, 2023

श्रीलंकन संघाला सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश संघाविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. अँजेलो मॅथ्यूज आणि एकंदरीत श्रीलंकन संघासाठी ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. पण अखेर....