Annual Salary Of Captains
कोटींमध्ये पगार मिळणारे क्रिकेटविश्वातील टॉप-१० कर्णधार, कोहली नव्हे ‘या’ संघनायकाला मिळते सर्वाधिक वेतन
क्रिकेट या खेळाद्वारे क्रिकेटपटू चिक्कार पैसा कमावतात. त्यातही कोणत्याही संघाच्या कर्णधाराचा पगार हा संघातील इतर खेळाडूंच्या मानाने थोडाफार जास्तच असतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच....





