Anshul Kamboj duleep trophy
मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलरची दुलीप ट्रॉफीत हवा! अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा गोलंदाज
हरियाणात जन्मलेला वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजनं दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्यानं इंडिया सी कडून खेळताना इंडिया बी विरुद्ध एका सामन्यात 8 बळी....






