Anushka Sharma Supports Harmanpreet Kaur

Harmanpreet-Kaur-And-Anushka-Sharma

सर्व बाजूंनी टीका होत असताना हरमनप्रीतला मिळाला अनुष्काचा पाठिंबा; म्हणाली, ‘तुझा आणि तुझ्या संघाचा…’

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा प्रवास संपुष्टात आला. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताला 5 धावांनी पराभूत करत स्पर्धेतून बाहेर ...