appreciation of the indian cricket team

‘या’ कारणामुळे भारत सध्या जगातील अव्वल संघ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले मनभरून कौतुक

—
फेब्रुवारी 16, 2021

आधी क्रिकेटपटू त्यांनतर नेता आणि आता पंतप्रधान होण्याचा इमरान खान यांचा प्रवास फार रोमांचक आहे, त्याचप्रमाणे ते एक चांगला कर्णधार म्हणून देखील ओळखले आहे. त्यांच्याच....