Archer Deepika Kumari

पदकाची आशा वाढली! दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री, भजन कौरच्या हाती निराशा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिका आता शनिवारी संध्याकाळी 5:05 वाजता उपांत्यपूर्व फेरीचा सामना ...