Archery in paris olympics

देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित

जुलै 26, 2024

भारतानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. रँकिंग फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी टॉप-4 मध्ये राहून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश....