Archie Vaughan
सर्व 11 खेळाडूंनी मिळून फलंदाजाला घेरलं, अशी फिल्डिंग कधी पाहिली का? ; व्हिडिओ व्हायरल
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजावर दबाव टाकण्यासाठी गोलंदाज अनेकदा विविध पर्यायांचा अवलंब करतात. या पद्धती बऱ्याच वेळा प्रभावी ठरल्या आहेत. नुकतेच, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप 2024....






