Arjun Babuta
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
—
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारताचा स्टार एअर रायफल नेमबाज अर्जुन बबुता (Arjun Babuta) पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये पदक गमावलं. तो 15व्या शॉटपर्यंत ...