Arjuna Award
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याबाबत शमीचं मोठं विधान, म्हणाला, ‘मी माझ्याकडून पूर्ण…’
England vs India Test Series: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंडविरुद्ध होणारी कसोटी मालिका खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे. शमी म्हणाला की, कसोटी....
BREAKING: अर्जुन पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमी बनला 58 वा क्रिकेटपटू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कार मिळवणारा 58 वा क्रिकेटपटू ठरला आहे. आज (9 जानेवारी) रोजी त्याला हा मोठा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती....
National Sports Awards 2023: शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, बॅडमिंटन स्टार ठरले क्रीडा रत्न
यावर्षीच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा बुधवारी (20 डिसेंबर) केली गेली. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात भारताचे प्रदर्शन समाधानकारक होते. मोहम्मद शमी याच्या गोलंदाजीमुळे संघ विश्वचषकात अंतिम....
वर्ल्डकमधील शमीच्या प्रदर्शनची घेतली जाणार दखल, वेगवान गोलंदाजाला भारत सरकारकडून मिळणार खास भेट!
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात आपली झाप पाडली. भारतीय संघासाठी मागच्या काही वर्षांमध्ये शमी महत्वाचा खेळाडू ठरला आहे.....
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार
स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी: कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. यामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे मानधन....
कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी कृष्णाची आई इंद्रा नागर यांचे....
अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर इशांतने आपल्या निवृत्तीबाबत केला खुलासा
मुंबई । भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. 31 वर्षीय इंशातने 2007 मध्ये कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले....
अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार
नवी दिल्ली। कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा गोलंदाज इशांत शर्माने अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्याचा समावेश त्या २७ खेळाडूंमध्ये....
भारतातील क्रिकेटच्या ‘या’ शिलेदारांना मिळालाय ‘अर्जुन पुरस्कार’; पाहा यादी
केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी यावर्षी शिखर धवन, इशांत शर्मा और दिप्ती शर्मा यांची नावे देण्यात आली आहे.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माची शिफारस…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आज (३० मे) भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची प्रतिष्ठित राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०२० साठी शिफारस केली....
या चार क्रिकेटपटूंची बीसीसीआयने केली अर्जून पुरस्करासाठी शिफारस
शनिवारी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि पुनम यादव या चार क्रिकेटपटूंची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने....
विराटला शुन्य तर बजरंगला ८० गुण, तरीही खेलरत्न विराटला कसा?
भारतीय खेळ जगतातील मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची काल घोषणी झाली. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावाची घोषणा....
कुस्तीपटू संदीप तोमर, हरदीप सिंग हे अर्जुन अवॉर्डसाठी नामांकित…
फ्री स्टाइल कुस्तीपटू संदीप तोमर आणि ग्रेको रोमन स्टाइल कुस्तीपटू हरदीप सिंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय कुस्ती महासंघातर्फे (डब्लूएफआय )शिफारस करण्यात आली आहे. संदीप....











