Arjuna Ranatunga Urges Sri Lankan Players
‘श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंनी आयपीएलसोडून मायदेशी परत यावे’, अर्जुन रणतुंगा यांची साद
श्रीलंका देश सध्या मोठ्या आर्थिक संकटातून (Sri Lanka Crisis) जात आहे. भारतात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल खेळण्यात व्यस्त असलेल्या कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि....






