Arpinder Singh

एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक

—
ऑगस्ट 29, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या अरपिंदर सिंगला पुरूषांच्या ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक मिळाले. हे भारताचे या स्पर्धेतील 10वे सुवर्ण पदक आहे. अरपिंदरने पाचव्या प्रयत्नात 16.77....