Arshdeep Singh Aeroplane Celebration
VIDEO: शेवटचे षटक… चौकार-षटकार आणि अर्शदीप सिंगचे ‘एरोप्लेन सेलिब्रेशन’
ऑस्ट्रेलियात सुरू असणारा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup)जसजसा समाप्तीकडे चालला आहे, तसतसे सामन्यांचे निकाल रंजक लागत आहेत. आता भारत विरुद्ध बांगलादेश (INDvBAN) सामन्याचा निकालच....






