Arshdeep Singh Against Pakistan
“अर्शदीप झहीरप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी योगदान देईल”; माजी कर्णधाराने व्यक्त केला आशावाद
भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान नुकताच टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) सामना पार पडला. भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले. मागील....






