Arshdeep Singh test

अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणाची संधी! फक्त करावं लागेल हे काम

भारतानं नुकत्याच जिंकलेल्या टी20 विश्वचषकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. अर्शदीपनं गेल्या काही काळापासून ...