arshdeep singh
‘या आयपीएल हंगामात आम्ही सातत्याने…’, पंजाबच्या अपयशानंतर कर्णधार मयांकची प्रामाणिक कबुली
आयपीएलच्या एकूण १५ हंगामात पंजाब किंग्स संघ केवळ दोन वेळा प्ले-ऑफमध्ये पोहचण्यास यशस्वी ठरला आहे. शिवाय एकदाही पंजाबला आसपीएलचे जेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या म्हणजेच....
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
आयपीएल २०२२ मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग याला आगामी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दरम्यान खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. भारतीय....
दक्षिण आफ्रिकेसाठी धोक्याची घंटी! आयपीएल गाजवणाऱ्या पंजाबच्या पठ्ठ्याला मिळाले थेट भारतीय संघाचे तिकीट
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले. उमरान मलिक आणि अर्शदीप....
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत
आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. मायदेशातील या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता....
क्रिकेटसाठी दररोज २५ किमी सायकलने पार करायचा ‘हा’ गोलंदाज, आता बनलाय पंजाब किंग्जचा हुकुमी एक्का
आयपीएल फ्रंचायझी पंजाब किंग्ज अर्शदीप सिंगला २०१९ साली आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली होती. सध्या तो पंजाबच्या गोलंदाजी आक्रमणाचा महत्वाचा भाग आहे, पण त्याच्या क्रिकेट....
माजी भारतीय प्रशिक्षकाचा दावा; म्हणे, पंजाब किंग्जचा ‘हा’ युवा गोलंदाज टीम इंडियात बनवणार जागा
इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी२० लीगने क्रिकेटपटूंना एक मंच उपलब्ध करून दिला आहे, जिथे क्रिकेटपटू त्यांच्यातील प्रतिभा दाखवून आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवू शकतात. भारतीय....
क्रिकेटमध्ये ‘घोडेस्वारी’ सेलिब्रेशन कधी पाहिलेय का? पंजाबच्या वेगवान गोलंदाजाचा अनोखा अंदाज
मुंबई। वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) ३८ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला.....
भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतो ‘हा’ युवा क्रिकेटर, टी२० संघाबद्दल माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
पंजाब किंग्ज संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मंगळवारी (१२ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघासाठी फायदेशीर गोलंदाजी केली. त्याला सामन्यात विकेट जरी मिळाली नसली, तरी तो....
आयपीएल संघांनी रिटेन केलेले ‘भारताचे भविष्य’; घ्या जाणून ‘त्या’ चौकडीविषयी
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून....
‘पुढील आयपीएल हंगामाआधी ‘या’ युवांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे”; माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा
आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही....
बडे दिल वाले! जोराचा थ्रो लागल्याने मैदानावरच विव्हळू लागला तिवारी, पंजाबच्या खेळाडूंनी त्वरित घेतली धाव
क्रिकेट हा सज्जनांचा खेळ म्हणून ओळखला जातो. बऱ्याचदा प्रतिस्पर्धी क्रिकेटपटूही मैदानावर एकमेकांप्रती आदर दाखवताना दिसत असतात, एकमेकांना मदत करण्यासाठी धाव घेताना दिसतात. यालाच क्रिकेटच्या भाषेत....
अर्शदीप सिंगने ५ विकेट्स तर घेतल्या, पण ‘हा’ नकोसा विक्रमही झाला नावावर
दुबई। पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा ३२ वा सामना पार पडला. या सामन्यात पंजाबकडून अर्शदीप सिंगने....
अर्शदीपचा राजस्थानविरुद्ध जलवा! ५ विकेट्स घेण्याबरोबरच कुंबळेशी बरोबरी, ‘हे’ विक्रमही झाले नावावर
दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामना मंगळवारी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात राजस्थानने २० षटकात सर्वबाद....
आज उजाळणार ‘या’ ४ भारतीय युवकांचे नशीब, श्रीलंकेविरुद्ध करू शकतात टी२० पदार्पण
श्रीलंका संघाविरुद्ध दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर....
अर्शदीप सिंग म्हणतोय, श्रीलंका दौऱ्यादरम्यान ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीला करायचे आहे इंप्रेस
आयपीएलमधून अनेक युवा प्रतिभाशाली खेळाडू भारतीय निवडकर्त्यांच्या समोर आले आहेत. आयपीएलनंतर अनेक खेळाडूंना भारतीय संघात जागा देण्यात आल्या आहे. त्यातीलच एक युवा गोलंदाज म्हणजे अर्शदीप....

















