arshdeep singh
दुसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार दोन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी?
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.....
अरे व्वा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलसोबत ‘हा’ पठ्ठ्या करणार ओपनिंग? विस्फोटक फलंदाजीत माहीर
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावर लागले आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ ५ तगड्या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर, पाहा यादी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी सर्वचं खेळाडू विशेष सराव करताना दिसत आहेत. या मालिकेत....
भारतीय संघात निवड झाल्यानंतर अर्शदीप सिंगची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी नशीबवान आहे…’
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये पंजाब किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वांना प्रभावित केले. चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहून पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी....
‘या आयपीएल हंगामात आम्ही सातत्याने…’, पंजाबच्या अपयशानंतर कर्णधार मयांकची प्रामाणिक कबुली
आयपीएलच्या एकूण १५ हंगामात पंजाब किंग्स संघ केवळ दोन वेळा प्ले-ऑफमध्ये पोहचण्यास यशस्वी ठरला आहे. शिवाय एकदाही पंजाबला आसपीएलचे जेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या म्हणजेच....
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
आयपीएल २०२२ मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग याला आगामी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दरम्यान खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. भारतीय....
दक्षिण आफ्रिकेसाठी धोक्याची घंटी! आयपीएल गाजवणाऱ्या पंजाबच्या पठ्ठ्याला मिळाले थेट भारतीय संघाचे तिकीट
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले. उमरान मलिक आणि अर्शदीप....
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत
आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. मायदेशातील या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता....
क्रिकेटसाठी दररोज २५ किमी सायकलने पार करायचा ‘हा’ गोलंदाज, आता बनलाय पंजाब किंग्जचा हुकुमी एक्का
आयपीएल फ्रंचायझी पंजाब किंग्ज अर्शदीप सिंगला २०१९ साली आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली होती. सध्या तो पंजाबच्या गोलंदाजी आक्रमणाचा महत्वाचा भाग आहे, पण त्याच्या क्रिकेट....
माजी भारतीय प्रशिक्षकाचा दावा; म्हणे, पंजाब किंग्जचा ‘हा’ युवा गोलंदाज टीम इंडियात बनवणार जागा
इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी२० लीगने क्रिकेटपटूंना एक मंच उपलब्ध करून दिला आहे, जिथे क्रिकेटपटू त्यांच्यातील प्रतिभा दाखवून आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवू शकतात. भारतीय....
क्रिकेटमध्ये ‘घोडेस्वारी’ सेलिब्रेशन कधी पाहिलेय का? पंजाबच्या वेगवान गोलंदाजाचा अनोखा अंदाज
मुंबई। वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) ३८ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला.....
भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतो ‘हा’ युवा क्रिकेटर, टी२० संघाबद्दल माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
पंजाब किंग्ज संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मंगळवारी (१२ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघासाठी फायदेशीर गोलंदाजी केली. त्याला सामन्यात विकेट जरी मिळाली नसली, तरी तो....
आयपीएल संघांनी रिटेन केलेले ‘भारताचे भविष्य’; घ्या जाणून ‘त्या’ चौकडीविषयी
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून....

















