Arthur Morris

स्मिथचा तो विक्रम मोडणे नक्कीच सोपं नव्हतं, पण लॅब्यूशानेने ते करुन दाखवलं!

—
जानेवारी 4, 2020

कालपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी येथे तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लॅब्यूशानेने द्विशतक....