Arun Gunky
अल्टिमेट खो खो स्पर्धेत तेलगु योद्धाज संघाचा राजस्थान वॉरियर्सवर दणदणीत विजय
पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात तेलगु योद्धाज संघाने राजस्थान वॉरियर्स संघावर 38 गुणांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल....






