Arzan Nagwaswalla idolized Zaheer Khan
अर्जन नागवासवालाचा मोठा खुलासा, प्रारंभीच्या काळात ‘या’ भारतीय गोलंदाजाची करायचा कॉपी
भारतीय संघ १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल. काही दिवसांपूर्वीच....






