Ashwin retirement

ब्रेकिंग न्यूज: आर अश्विनची IPL मधून निवृत्तीची घोषणा

ऑगस्ट 27, 2025

भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने बुधवारी (27 ऑगस्ट) इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो विविध देशांमधील लीग स्पर्धांमध्ये खेळत क्रिकेटचा नवा अनुभव....