Asian Kabaddi Championships 2023

BREAKING: इराणला पटखनी देत भारत एशियन कबड्डी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, पवन-अस्लम चमकले

जून 29, 2023

दक्षिण कोरियाची राजधानी बुसान येथे सुरू असलेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने आपला विजयरथ कायम राखला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने इराणचा 33-28 असा....