Aspire FC vs Football School Of India
अस्पायर एफसीचा सलग दुसरा विजय; नवी मुंबईच्या एफएसआयविरुद्ध नोंदवले सात गोल
पुणे – महिलाच्या राष्ट्रीय लीग फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत पुण्याच्या अस्पायर एफसी संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी नवी मुंबईच्या फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाचा....





