Atharva Taide Atharva Taide Retired Out
अश्विनने सुरू केलेला ट्रेंड आयपीएलमध्ये जोरात! सामना जिंकण्यासाठी पंजाबने लावलेली युक्ती विफल
आयपीएल 2023 चा 64 वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी निर्णायक विजय मिळवला.....





