Auqib Nabi Replaced Jasprit Bumrah in SL
औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियाची हाक! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी संघात निवड
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे, जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी कोण खेळणार, हे भारतीय....






