Aus vs Ind
ऑस्ट्रेलियामध्ये कसून सराव करणाऱ्या खेळाडूंवर ‘या’ व्यक्तीची आहे करडी नजर
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला आहे. 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वनडे सामन्यापासून हा दौरा सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी....
‘स्मिथ, वॉर्नरच्या येण्याने ऑस्ट्रेलिया मजबूत तर भारतीय गोलंदाजी त्याहून भक्कम’
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या उपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघ आता अधिक मजबूत वाटत आहे. पण चेतेश्वर पुजाराला भारताच्या गोलंदाजांवर देखील तितका अधिक विश्वास आहे की ते....
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय खेळाडूंची अनोखी युक्ती, करतायेत टेनिस बॉलने सराव, पाहा व्हिडिओ
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 14 नोव्हेंबरपासून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू युएईमधून इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) खेळून आले आहेत. त्यामुळे....
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पहिल्या ‘डे- नाईट’ टेस्टबाबत मोठे वक्तव्य
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणार्या मालिकेची पहिली कसोटी गुलाबी चेंडूने....
“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 डिसेंबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेतील चारपैकी तीन कसोटी सामन्यांत भारताचा संघ नियमित कर्णधार विराट कोहली शिवाय खेळणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरु होणाऱ्या....
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक नवी घोषणा केली आहे. ऍडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दिवस-रात्र होणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामना पाहण्याची परवानगी....
AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ नवखा खेळाडू ठरणार भारतीय संघाची डोकदुखी, घ्या जाणून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी एका नव्या खेळाडूची निवड व्हावी, असं ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंना वाटत आहे.....
आॅस्ट्रेलियाचा फक्त तो एकटाच खेळाडू म्हणतो, विराट एक्सप्रेस थांबवणारच
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 61 धावांची खेळी केली. त्याचा सध्याचा आणि कसोटीत धावा करण्याचा फॉर्म लक्षात घेता ऑस्ट्रेलिया....
मला पहिल्या सामन्यात फलंदाजांनी धू-धू धूलते तेव्हा हार्दिक हसत होता- कृणाल पंड्या
सिडनीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने 36 धावांत 4 विकेट घेत लक्षवेधी कामगिरी केली होती. मात्र ब्रिसबेनमध्ये झालेल्या पहिल्या टी20....





