Australia Cup
कडक झेल! फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा चेंडू टिपला रस्त्यावरुन चालणाऱ्या अज्ञात व्यक्तीने, पाहा भारी व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ट्रेविस हेड सध्या चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या वनडे चषक स्पर्धेत त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना क्विन्सलँडविरुद्ध अवघ्या....






