ऑस्ट्रेलिया टूर
भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूने शेअर केला बालपणीचा भन्नाट फोटो, पाहा तुम्हाला ओळखता येतो का
सोशल मीडियावर अनेक क्रिकेटपटू आपल्या लहानपणीचे फोटो पोस्ट करतात. याच दरम्यान भारतीय संघाच्या एका वेगवान गोलंदाजाने आपल्या शाळेच्या दिवसातील एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर....
ब्रेकिंग! इंग्लंडनंतर भारतीय महिला संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, जय शहा यांनी केली घोषणा
भारतीय महिला संघाचे या वर्षातील वेळापत्रक बऱ्यापैकी आता व्यस्त असल्याचे दिसत आहे. पुढील महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया....
भारतीय महिला संघ १५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात खेळणार कसोटी सामना? पाहा आत्तापर्यंतची दोन्ही संघांची आकडेवारी
भारतीय महिला संघाचा या वर्षातील वेळापत्रक बऱ्यापैकी आता व्यस्त असल्याचे दिसत आहे. पुढील महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया....
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटीतून विश्रांती घेतल्याबद्दल टी नटराजनने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला…
आयपीएल २०२० सत्रात उत्कृष्ट गोलंदाजी चे प्रदर्शन करणाऱ्या टी नटराजन याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुरुवातीला भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. पण नंतर सातत्याने....
वेध बाळाचे! विराट कोहली टीम इंडियाला प्रोत्साहन देऊन भारतासाठी रवाना
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. पण या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मंगळवारी(२२ डिसेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहली भारतात येण्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन....
Video – पालकत्व रजा घेतल्याबद्दल अखेर विराटने सोडले मौन, म्हणाला…
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) वनडे सामन्याने सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार....
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. पण या दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेतील पहिल्या....
सुर्यकुमारने टीम इंडियात निवड न झाल्याबद्दल सोडले मौन; म्हणाला, त्यादिवशी मी…
युवा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण असे असतानाही त्याला अजूनही भारतीय संघात स्थान मिळालेले....
सामना संपल्यावर विराट थेट सुर्यकुमारकडे गेला अन् म्हणाला…
काही दिवसांपूर्वी संपलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या हंगामात २८ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना झाला होता. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज....
“लोकांना दुखापतीबद्दल काही माहित नसते, त्यामुळे ते मुर्खपणाची बडबड करतात” – सौरव गांगुली
भारतीय संघ गुरुवारी(१२ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. मात्र या दौऱ्याच्या आधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात काही बदल करावे लागले. दुखापतग्रस्त झालेल्या....
“विराटचा खेळाडू म्हणून तिरस्कार करायला आवडतो, पण चाहता म्हणून त्याची फलंदाजी आवडते”, पाहा कोण म्हणतंय
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. जेव्हाही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले आहेत, तेव्हा विराटबरोबर ऑस्ट्रेलियन....
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची सरावाला सुरुवात, पाहा फोटो
गुरुवारी (१३ नोव्हेंबर) भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. त्यानंतर आता शनिवारपासून(१४ नोव्हेंबर) भारतीय संघाने सरावास सुरुवात केली आहे. त्याचे फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर....
संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. पण या दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेतील पहिल्या....
“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
सिडनी| भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार....









सेहवाग करतोय पुनरागमन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दिसणार ‘या’ भूमिकेत
27 नोव्हेंबरपासून भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 वनडे, 3 टी20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.....