Australia vs Bangladesh

कांगारुंचं बांग्ला टायगरवर वर्चस्व; DLS पद्धतीने मिळवला सहज विजय

टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील चाैथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सामना झाला. हा सामना वेस्ट इंडिज मधील अँटिग्वा येथे रंगला. सुपर-8 मधील ...

Australia Cricket Team

AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची केली विनंती, ‘या’ कारणामुळे होणार मालिकेत बदल

ऑस्ट्रेलियाला 2027 मध्ये बांगलादेश बरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, परंतु आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेबाबत पाहुण्या संघाच्या बोर्डाला विशेष विनंती केली आहे. ...

Mitchell-Marsh

‘दरदिवशी 50 धावा खर्चून सामनावीर पुरस्कार मिळत नाही’, मिचेल मार्शचे खळबळजनक विधान

ऑस्ट्रेलिया संघाने शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 43व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ ...

Pat-Cummins

ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे जबरदस्त विधान; सेमीफायनलमधील ‘या’ डोकेदुखीविषयी स्पष्टच बोलला

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 8 विकेट्सने पराभूत करत ...

टी२० विश्वचषक: ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्ध ८ विकेट्सने विजय; पाच विकेट्स घेणारा झम्पा विजयाचा शिल्पकार

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (४ ऑक्टोबर) बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने ...

बांगलादेशने पहिल्यांदाच टी२०त मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भर मैदानात ‘अशी’ कृती

सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (४ ...

आयसीसीने सौम्य सरकारची केली ख्रिस्तियानो रोनाल्डोशी तुलना, चाहत्यांनी असे केले ट्रोल

नॉटिंगहॅम। गुरुवारी(20 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 26 वा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 48 ...

ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात घडला इतिहास; विश्वचषकात पहिल्यांदाच झाले असे

नॉटिंगहॅम। गुरुवारी(20 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 26 वा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 48 ...

बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी करत डेव्हि़ड वॉर्नरने केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

नॉटिंगहॅम। आज(20 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 26 वा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 ...

२४ तासात जागतिक क्रिकेटमध्ये २ खळबळजनक विजय

गेले २४ तास हे जागतिक क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार आहे. कसोटी क्रमवारीत ८व्या आणि ९व्या स्थानावर असणाऱ्या संघांनी अनुक्रमे ३ऱ्या आणि ४थ्या स्थानावर ...

वाचा: कोणत्या दिग्गजांनी केले बांगलादेश संघाच्या कामगिरीचे कौतुक

एक अशी कामगिरी ज्यामुळे बांगलादेश संघावर सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत. जगातील एक दिग्गज कसोटी खेळणारा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला बांगलादेशने रोमहर्षक ...

टॉप-५: बांगलादेश संघाने आज जे विक्रम केले ते वाचून कोणताही क्रिकेटप्रेमी नक्कीच चकित होईल !

आज बांगलादेशने ऑस्टेलिया संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला कधीही पराभूत केले नव्हते. आज बांग्लादेशच्या पंतप्रधान यांच्या उपस्थितीत बांगलादेशने या विजयावर ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: तर बांगलादेश उपांत्य फेरीत

बांगलादेश संघाने काल ५ विकेट्सने न्युझीलँड संघावर विजय मिळवून २ गुणांची कमाई केली. सध्या बांगलादेशचे एकूण गुण ३ असून ते पॉईंट टेबलमध्ये अ गटात ...

ऑस्ट्रेलिया पाठवणार का लढवय्या बांग्लादेशला स्पर्धेबाहेर ?

चॅम्पियन्स ट्रॉफी मधे आज ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन संघ आमने सामने येणार आहेत.ऑस्ट्रेलियाचा याआधीचा न्यूझीलंड बरोबरचा सामना  पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलिया सामना ...