Australia win by 39 runs against oman
‘कांगारुची’ ओमानवर वरचढ 39 धावांनी केला पराभव, मार्कस स्टाॅइनिसने गाजवले मैदान!
आगमी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्कस स्टॉइनिसने....






