Australian Head Coach

ऑस्ट्रेलियानं मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ वाढवला, पॅट कमिन्स या स्पर्धेपर्यंत करणार संघाचं नेतृत्व

ऑक्टोबर 30, 2024

ऑस्ट्रेलियाला 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. ते पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघासोबत राहतील. बुधवारी, (30 ऑक्टोबर)....