AUSvIND
‘त्याने’ टाकलेला चेंडू कोणीही खेळू शकला नसता, चेतेश्वर पुजाराची प्रतिक्रिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी....
भारतीय संघ ‘या’ एका अटीवर ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळण्यात तयार
भारतीय संघ ब्रिस्बेन येथे होणार चौथा कसोटी सामना खेळणार नव्हता. मात्र आता भारतीय संघ एका अटीवर ब्रिस्बेन येथील चौथा कसोटी सामना खेळण्यास तयार झाला आहे.....
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेला तिसरा कसोटी सामना सोमवारी (११ जानेवारी) अनिर्णित राखण्यात भारतीय संघाने यश मिळवले. या सामन्यात चौथ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व....
‘मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो देव मानुष निकला रे’, पंतच्या धमाकेदार खेळीनंतर मीम्सचा पाऊस
‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हा क्रिकेटमधील मंत्र काय असतो?, याचा प्रत्यय रिषभ पंत याने आज (११ जानेवारी) सर्वांना दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी....
काय सांगता! कॅप्टनच्या ‘त्या’ चुकीमुळे हुकली कांगारुंची सिडनी कसोटी जिंकण्याची शेवटची संधी?
गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावातही भारतावरील....
टीम इंडियाला चौथ्या डावात २०० धावाही करता येणार नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ दिग्गजाला सणसणीत चपराक
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गेल्या चार दिवसांपासून तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवशी (११ जानेवारी) भारतीय....
सांघिक कामगिरीचा दाखला; सैनीने जडेजासाठी काढली केळीची साल, एकदा व्हिडिओ पाहाच
दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या रुपात अजून एक धक्का बसला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्यात आधीच भारत....
खणखणीत चौकार मारत पुजाराने केल्या कसोटी कारकिर्दीतील ६००० धावा पूर्ण, ठरला अकरावा भारतीय
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी झगडताना दिसत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सामन्यावर वर्चस्व होते.....
रिषभ पंत दुसऱ्या डावात फलंदाजी करणार का? जाणून घ्या नेमकी परिस्थिती
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी विजयासाठी 309 धावांची आवश्यकता आहे. मात्र भारतीय....
डच्चू देण्यास एवढं पुरेसं! ऑसी फलंदाजाचा सोपा झेल सोडल्याने विहारी टोलर्सच्या निशाण्यावर
चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीवर आल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनी येथे तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर (१० जानेवारी)....
“टीम इंडिया दुसऱ्या डावात २०० धावा देखील करु शकणार नाही”, पहा कोणी केलंय हे वक्तव्य
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले होते. त्यामुळे....
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. मात्र भारतीय संघाने पहिल्या डावात खराब कामगिरी केली होती. त्यामुळे बर्याच दिग्गजांनी चेतेश्वर पुजाराच्या....
‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघातील....
ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ तयार, पण असेल ‘ही’ अट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. याच्यानंतर दोन्ही संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. काही दिवसापूर्वी बातमी....
भारत-ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनमधील सामना रद्द होणार? बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पाठवले पत्र
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. यामधील तिसरा सामना सिडनीत गुरुवार पासून खेळला जात आहे. त्यानंतर होणार्या चौथ्या....





