AUSW Beat ENGW In Final
ऑस्ट्रेलियाच्या पोरी सातव्यांदा विश्वविजेत्या! फायनलमध्ये इंग्लंडला ७१ धावांनी नमवले, हिली विश्वविजयाची शिल्पकार
By Akash Jagtap
—
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी (०३ एप्रिल) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झाला. या सामन्यात उभय संघातील फलंदाज आणि ...