Avesh Khan ODI Debute

wivind toss

WIvIND: वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; आवेश खानचे वनडे पदार्पण

जुलै 24, 2022

वेस्टइंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना कोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.....