Avg Age

२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ

—
ऑक्टोबर 1, 2018

मुंबई | इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा बाकी संघांपेक्षा वयस्कर संघ उतरणार आहे. २०१५मध्ये भारतीय संघाचे सरासरी वय २७.४१ होते. यावेळी खेळाडूंचे सरासरी वय त्यापेक्षा....