Babar Azam Attends Shaheen Afridi Wedding Ceremony

Babar-Azma-And-Shaheen-Afridi

शाहीन दुसऱ्यांदा बनला आफ्रिदीचा जावई, बाबरने कडकडीत मिठी मारून दिल्या शुभेच्छा- Video

सप्टेंबर 20, 2023

जगातील भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची लेक अंशा....