babar azam t20 world cup 2024

Babar Azam

“नेपाळचा संघही त्याला आपल्या टीममध्ये स्थान देणार नाही”, शोएब मलिकनं केला बाबर आझमचा अपमान

जुलै 2, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वाईट काळ काही संपत नाहीये. संघाच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होत आहे. 2024 टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खूपच सरासरी राहिली. संघ अमेरिका आणि....

Babar-Azam

बाबर आझमची नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत झाला ट्रोल, खासदारानं घेतली खूप मजा

जून 24, 2024

टी20 विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझम आणि त्याच्या संघावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. प्रथम यजमान अमेरिकेविरुद्ध आणि नंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी....

Babar-Azam

बाबर आझमनं मोडला धोनीचा मोठा विक्रम, केन विल्यमसनलाही टाकलं मागे

जून 17, 2024

पाकिस्तानचा 2024 टी20 विश्वचषकातील प्रवास संपला आहे. संघानं त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात आयर्लंडवर 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्ताननं ‘अ’ गटात 4 गुणांसह....

Babar-Azam

‘कुदरत का निजाम’ पुन्हा एकदा अपयशी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोक्याच्या क्षणी नेहमीच होतो फ्लॉप

जून 15, 2024

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडला आहे. पाकिस्तान भारत आणि अमेरिकेसह विश्वचषकाच्या ‘अ’ गटात होता. हे दोन्ही संघ सुपर 8....

पाकिस्ताननं अमेरिकेला हलक्यात घेतलं का? बाबर आझमनं सांगितलं धक्कादायक पराभवामागचं कारण

जून 7, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. डल्लास येथील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध दारूण....