badminton World Championships
सिंधू, सायनाबरोबरच श्रीकांत, प्रणॉय जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र
दिल्ली। भारताच्या अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल ह्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांच्याबरोबरच किदंबी श्रीकांत, एच एस प्रणॉय आणि बी....





